शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
3
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
4
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
5
"जिवंत राहिले तर आवश्य कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
6
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
7
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
8
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!
9
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
10
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
11
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
12
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
13
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
14
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
15
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
16
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
17
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
18
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
19
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
20
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही

बादल यांच्या अहंकाराचा पराभव

By admin | Published: March 12, 2017 12:56 AM

पंजाबमधील काँग्रेसचा विजय हा अकाली दलाचे नेते बादल यांच्या अहंकाराचा पराभव आहे. काँगे्रसच्या देशातील पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झाला आहे,

अमृतसर : पंजाबमधील काँग्रेसचा विजय हा अकाली दलाचे नेते बादल यांच्या अहंकाराचा पराभव आहे. काँगे्रसच्या देशातील पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी प्रतिक्रिया देत पत्रकारांशी बोलताना नवजोत सिंग सिद्धू म्हणाले की, ही तर एक सुरुवात आहे. पक्ष पुन्हा नव्या जोमाने देशभरात पुढे जाईल. लोकांचा काँग्रेसवर जो विश्वास आहे त्याचे प्रतिबिंब या निकालातून दिसून येत आहे. पंजाब काँग्रेसच्या वतीने पक्ष नेतृत्वाला दिलेली ही भेट आहे. निवडणुकीपूर्वी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले सिद्धू म्हणाले की, जेंव्हा अहंकार येतो तेंव्हा विनाश होतो. अकाली दलावर टीका करताना ते म्हणाले की, या व्यक्तींनी पंजाबला लुटले आणि आपले खिसे भरले. येथील जनता त्यांच्यामुळे त्रस्त होती. लोकांनी अकाली दलाचा अहंकार उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे. लोकांनी काँग्रेसवर विश्वास दर्शविला आहे. तो आम्ही सार्थ ठरवू. - विजयी झालेल्या सिद्धू यांना ६० हजार ४७७ मते मिळाली.