शहरं
Join us  
Trending Stories
1
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत सत्तेत आलो असं छगन भुजबळ म्हणाले"; पुस्तकात खळबळजनक दावा
2
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
3
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
4
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
5
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
6
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
7
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
8
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
9
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
10
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
12
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
13
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
14
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
15
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
16
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
17
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
18
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
19
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
20
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

लखनऊच्या रेल्वे स्टेशनवर केळी विकण्यास मज्जाव, नियम मोडल्यास होणार दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 1:28 PM

लखनऊच्या रेल्वे स्टेशनवर केळी विकण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

लखनऊः लखनऊच्या रेल्वे स्टेशनवर केळी विकण्यास मज्जाव करण्यात आला आहे. केळीच्या सालींमुळे स्टेशन परिसर अस्वच्छ होत असल्यानं चारबाग रेल्वे स्टेशनवर फळ विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनानं यासंदर्भात इशाराही दिला आहे. तसेच हा नियम मोडल्यास दंडासह कडक कारवाई करण्यात येणार आहे. विक्रेते आणि प्रवास या निर्णयानं फार आनंदी नाहीत.चारबाग स्टेशनवरच्या एका फळ विक्रेत्यानं सांगितलं की, मी गेल्या 5 ते 6 दिवसांपासून केळ्याची विक्री केलेली नाही. प्रशासनानं याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. इतर फळं महाग असल्यानं पहिल्यांदा गरीब लोक केळी खरेदी करत होते.  लखनऊ आणि कानपूरदरम्यान दररोज रेल्वे प्रवास करणाऱ्या अरविंद नागर म्हणाले, केळी सर्वात स्वस्त आहे. स्वास्थ्यवर्धक आणि सुरक्षित फळ आहे. ज्याचा उपयोग काही प्रवासी प्रवासादरम्यान करतात.केळ्यानं परिसर अस्वच्छ होतो असं म्हणणं चुकीचं ठरेल. हे खरं असल्यास स्टेशनवरील शौचालयांवरही प्रतिबंध लादले गेले पाहिजेत. कारण सर्वात जास्त अस्वच्छता तिकडे असते. पाण्याची बोटल आणि पॅकिंग केलेले स्नॅक्सवरही प्रतिबंध लावले गेले पाहिजेत. केळ्यांच्या सालींपासून जैविक खत तयार करतात, तसेच त्या पर्यावरणाला हानिकारक नसल्याचंही तज्ज्ञांचं मत आहे.