शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बंगळुरू - नांदेड एक्स्प्रेसला आंध्रात अपघात

By admin | Published: August 25, 2015 3:34 AM

आंध्र प्रदेशच्या कर्नाटक सीमेलगतच्या अनंतपूर जिल्ह्यात सोमवारी पहाटे ग्रॅनाईटने भरलेल्या एका भरधाव ट्रकने रेल्वे फाटक तोडत बंगळुरू-नांदेड एक्स्प्रेसला जोरदार धडक दिली.

ट्रकने दिली धडक : काँग्रेस आमदारासह सहा ठार; दोन जखमी

अनंतपूर : आंध्र प्रदेशच्या कर्नाटक सीमेलगतच्या अनंतपूर जिल्ह्यात सोमवारी पहाटे ग्रॅनाईटने भरलेल्या एका भरधाव ट्रकने रेल्वे फाटक तोडत बंगळुरू-नांदेड एक्स्प्रेसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कर्नाटकातील काँग्रेस आमदार व्यंकटेश नाईक यांच्यासह सहा ठार तर दोघे जखमी झाले. नाईक हे रायचूर जिल्ह्याच्या देवदुर्ग मतदारसंघाचे आमदार होते. रेल्वे मंत्रालयाने या अपघाताची गंभीर दखल घेतली असून, दक्षिण परिमंडळाच्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या नेतृत्वाखाली तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी मध्यरात्रीनंतर पहाटे २ वाजून २० मिनिटांनी मदाकासिरा येथे हा अपघात घडला. सर्व सुरक्षा इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगातील ट्रक रेल्वे फाटक तोडत नांदेडकडे निघालेल्या एक्स्प्रेसच्या एच-१ डब्यावर जाऊन धडकला. यामुळे तीन स्लीपर कोच रुळावरून घसरले. तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकवाहक आणि रेल्वेचे दोन कर्मचारीही दगावले. सोनियांनी व्यक्त केले दु:खकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या अपघातावर तीव्र दु:ख व्यक्त केले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही ही दुर्घटना दुर्दैवी असल्याचे सांगत अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केली.