शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

30 जूनपर्यंत पॅन नंबर न दिल्यास गोठणार बँक खाते

By admin | Published: April 07, 2017 6:10 PM

बँकेत व्यवहार करण्यासाठी बँकांनी आपल्या खातेदारांना 30 जूनपर्यंत आपला पॅन नंबर जामा करण्याची सूचना दिली आहे

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 7 - बँकेत व्यवहार करण्यासाठी पॅनकार्डचा क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे बँकांनी आपल्या खातेदारांना 30 जूनपर्यंत आपला पॅन नंबर जामा करण्याची सूचना दिली आहे. आता जर तुम्ही 30 जूनपर्यंत पॅन नंबर जमा न केल्यास तुमचे बॅक खाते बॅकेकडून गोठवण्यात येईल.
बँक खाती पँनकार्ड क्रमांकाशी जोडून घेण्यास बँकांकडून 28 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र त्या कालावधीत आता वाढ करून 30 जूनपर्यंतची वाढीव मुदत देण्यात आली आहे. तसेच ज्या खातेदारांकडे पॅनकार्ड नाही, अशांनी फॉर्म-60 जमा करावा, असेही बँकांकडून सांगण्यात आले आहे.
यासंदर्भात बँकांनी आपल्या ग्राहकांना पत्र पाठवून  पॅनकार्ड क्रमांक किंवा फॉर्म 60 अ जवळच्या शाखेत जमा करण्यास सांगितले आहे. या पत्रांमध्ये प्राप्तिकर विभागाकडून जारी करण्यात आलेल्य दिशानिर्देशांचा हवाला देण्यात आला आहे. ज्यात बँक खातेदारांसाठी 28 फेब्रुवारीपर्यंत पॅनकार्डची माहिती देणे अनिवार्य करण्यात आले होते.