शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांना काँग्रेसने दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण पक्ष संकटात असताना ते भाजपात गेले"
2
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
3
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
4
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
5
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
6
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
7
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
8
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
10
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
11
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
12
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
14
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
15
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
16
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
17
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
18
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
19
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
20
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...

माहिती अधिकारातून बँकांना सूट मिळू शकणार नाही; देशातील प्रमुख बँकांची मागणी फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 5:33 AM

सुप्रीम कोर्ट : देशातील प्रमुख बँकांची मागणी फेटाळली

नवी दिल्ली : माहिती अधिकार कायद्यातून बँकांना सूट देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून, यासंदर्भातील आपला सहा वर्षांपूर्वीचा आदेश मागे घेण्याची विनंती करणारी देशातील प्रमुख बँकांची याचिका फेटाळून लावली आहे.

बँका आणि वित्तीय संस्था यांच्या कारभाराची माहिती ‘माहिती अधिकार कायद्यां’तर्गत खुली करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सहा वर्षांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेला दिले होता. हा आदेश मागे घेण्याची विनंती करणारी एक याचिका एसबीआय आणि एचडीएफसी यासह देशातील प्रमुख बँकांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

तथापि, न्यायालयाने आपला आदेश मागे घेण्यास नकार देऊन बँकांची याचिका फेटाळून लावली. ग्राहकांची गोपनीय माहिती आम्ही जाहीर करू शकत नाही, असा युक्तिवाद बँकांनी केला होता. तो न्यायालयाने ग्राह्य धरला नाही. त्यावर न्या. एल. नागेश्वर राव आणि न्या. विनीत सरण यांनी ‘याचिका विचार करण्याजोगी नाही’ असे म्हणून ती फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, याचिकेत काही मुद्देच नाहीत. केवळ फेरविचार अर्जाच्या स्वरूपात याचिका सादर करण्यात आली  आहे. 

गैरवापर केला जाण्याची व्यक्त केली भीती

बँकांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ज्ञ सॉलिसिटर जनरल  तुषार मेहता, हरीश साळवे आणि मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. त्यांनी न्यायालयास सांगितले की, न्यायालयाच्या आदेशाचा गैरवापर केला जाऊ शकतो. विशेषत: औद्योगिक शत्रुत्वासाठी त्याचा गैरवापर होण्याचा धोका आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयbankबँक