शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

मूल दत्तक घेणे महागणार! शुल्कवाढीचा प्रस्ताव...

By admin | Published: May 23, 2017 7:01 AM

मुलांच्या दत्तक प्रक्रियेचे नियमन करणाऱ्या शीर्षस्थ संस्थेने देशांतर्गत दत्तकासाठी इच्छुक पालकांकडून आकारले जाणारे शुल्क ४० हजारांवरून ५५ हजार रुपये असे वाढविण्याचा प्रस्ताव केल्याने मूल दत्तक

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मुलांच्या दत्तक प्रक्रियेचे नियमन करणाऱ्या शीर्षस्थ संस्थेने देशांतर्गत दत्तकासाठी इच्छुक पालकांकडून आकारले जाणारे शुल्क ४० हजारांवरून ५५ हजार रुपये असे वाढविण्याचा प्रस्ताव केल्याने मूल दत्तक घेणे आता महाग होणार आहे.‘चाईल्ड अ‍ॅडॉप्शन रीसोर्स अ‍ॅथॉरिटी’ (कारा) या केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या अखत्यारित काम करणाऱ्या शीर्षस्थ संस्थेने हा शुल्कवाढीचा प्रस्ताव केला आहे. ‘कारा’चे अध्यक्ष दीपक कुमार यांनी सांगितले की, आम्ही दत्तक शुल्कात सुधारणा करण्याचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडे पाठविला आहे. तो मंजूर झाल्यावर नवे शुल्क लागू होईल.इच्छुक पालकांकडून घेतली जाणारी सर्व रक्कम ज्या संस्थेतून मूल दत्तक दिले जाणार असेल, त्या संस्थेस दिली जाते. सध्या अशा पालकांना एकूण ४६ हजार रुपये खर्च करावे लागतात. यापैकी २४ हजार रुपये मूल पसंत करतेवेळी व १६ हजार रुपये मुलाच्या दत्तकविधानाचा आदेश होतेवेळी द्यायचे असतात. यात कोर्टाची फी व ज्या संस्थेतून मूल दत्तक घेतले असेल, त्या संस्थेस मुलाच्या देखभाल खर्चापोटी द्यायची असते. याखेरीज इच्छुक पालकांना नोंदणीसाठी एक हजार रुपये व ‘होम स्टे’साठी पाच हजार रुपयेही द्यावे लागतात.