शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

बस्सी यांच्याकडे पद नाहीच...!

By admin | Published: February 20, 2016 2:54 AM

दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांचे नाव केंद्रीय माहिती आयुक्तपदाच्या यादीतून अखेर वगळण्यात आले. बस्सी या महिन्याअखेर निवृत्त होत असून, त्यांना केंद्रीय माहिती आयुक्त करण्यात

नवी दिल्ली : दिल्लीचे पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांचे नाव केंद्रीय माहिती आयुक्तपदाच्या यादीतून अखेर वगळण्यात आले. बस्सी या महिन्याअखेर निवृत्त होत असून, त्यांना केंद्रीय माहिती आयुक्त करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा होती. संभाव्य माहिती आयुक्तांच्या नावांच्या यादीत बी. एस. बस्सी यांचा समावेश होता. मात्र केंद्र सरकारने शुक्रवारी केंद्रीय माहिती आयुक्तपदी बिमल जुल्का आणि डी. पी. सिन्हा या दोघांचीच नियुक्ती केली. बस्सी यांनी केंद्रीय माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त या दोन्ही पदांसाठी अर्ज केला होता.माहिती आयुक्त नियुक्त करण्यासाठीच्या समितीमध्ये पंतप्रधानांचे प्रतिनिधी जितेंद्र सिंह, केंद्रीय अर्थमंत्री आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा समावेश होता. पंतप्रधान कार्यालयात सकाळी झालेल्या बैठकीला तिघे हजर होते. या समितीच्या शिफारशीनुसार दोघांच्या नावाची घोषणा करण्यात आली. सहा आठवड्यात नव्या आयुक्तांच्या नियुक्त्या करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले होते.माहिती आयुक्तपदाच्या यादीतून नाव वगळण्यात आल्याबद्दल बस्सी यांना विचारले असता ते म्हणाले की, आपण अजिबात नाराज नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)