शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

बापरे! 1000 बस, 5000 गाड्या... बंगळुरूमध्ये मध्यरात्री वाहतूक कोंडीत अडकले 2.5 लाख लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 2:07 PM

बंगळुरूमध्ये वाहतूक कोंडीची समस्या अनेकदा पाहायला मिळते, मात्र यावेळी वाहतूक कोंडीने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

दिवाळीच्या निमित्ताने बंगळुरूमध्ये वाहतूक कोंडीची समस्या अनेकदा पाहायला मिळते, मात्र यावेळी वाहतूक कोंडीने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. शुक्रवारी रात्री 1000 हून अधिक बस आणि 50 हजार इतर वाहनं या वाहतूक कोंडीमध्ये अडकली होती, ज्यामध्ये सुमारे 2.5 लाख लोक होते. ही वाहनं रात्री 8 ते मध्यरात्री 2 या वेळेत शहरातील रस्त्यांवर येऊन वेगवेगळ्या दिशेने जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली.

TOI च्या रिपोर्टनुसार, बंगळुरूचे वाहतूक आयुक्त एमएन अनुचेथ यांनी दिेलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ज्या ठिकाणी प्रचंड गर्दी दिसली त्यात सॅटेलाइट बस स्टँड आणि म्हैसूर रोडवरील विविध बस टर्मिनल होते. ज्या ठिकाणी बस स्टँड किंवा पिकअप पॉईंट आहेत, तिथे आम्ही लोकांना रस्त्यावर येण्यापासून रोखण्यासाठी आणि वाहतूक नीट सुरू राहावी यासाठी बॅरिकेड्स लावतो.

दररोज होते वाहतूक कोंडी 

डीसीपी (वाहतूक) सचिन घोरपडे यांनी सांगितलं की, शनिवारी सकाळी पुन्हा एकदा  वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली. मात्र पूर्वीपेक्षा कमी वाहनं होती. बंगळुरूमध्ये वाहतूक कोंडी होण्याची ही पहिलीच वेळ नाही, येथे दररोज ट्रॅफिक पाहायला मिळतं आणि यात वाहने अडकून राहतात. वाहतूक कोंडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामुळे लोकांना खूप मनस्ताप सहन करावा लागतो.  

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी