शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

भंडारा-गोंदियात भाजपाला नऊ पंचायत समित्या

By admin | Published: July 12, 2015 9:40 PM

सभापती निवडणूक : पाच काँग्रेसकडे, राष्ट्रवादीला एकगोंदिया/भंडारा : गोंदिया जिल्ह्यातील चार पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी भाजपा व काँग्रेसने अनपेक्षितपणे हातमिळवणी केली. दोन्ही जिल्ह्यांतील १५ पैकी नऊ पंचायत समित्यांमध्ये भाजपाचे सभापती म्हणून निवडून आले. काँग्रेसला पाच आणि राष्ट्रवादीला एक सभापतिपद मिळाले. गोंदिया पंचायत समितीवर काँग्रेसने वर्चस्व मिळवले. सभापतीपदी स्नेहा ...


सभापती निवडणूक : पाच काँग्रेसकडे, राष्ट्रवादीला एक

गोंदिया/भंडारा : गोंदिया जिल्ह्यातील चार पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी भाजपा व काँग्रेसने अनपेक्षितपणे हातमिळवणी केली. दोन्ही जिल्ह्यांतील १५ पैकी नऊ पंचायत समित्यांमध्ये भाजपाचे सभापती म्हणून निवडून आले. काँग्रेसला पाच आणि राष्ट्रवादीला एक सभापतिपद मिळाले.
गोंदिया पंचायत समितीवर काँग्रेसने वर्चस्व मिळवले. सभापतीपदी स्नेहा गौतम तर उपसभापतीपदी ओमप्रकाश भक्तवर्ती निवडून आले. गोरेगावमध्ये भाजपाला सत्ता मिळाली. सभापतीपदी दिलीप चौधरी तर उपसभापतीपदी सुरेंद्र बिसेन निवडून आले. देवरीत भाजपा व काँग्रेसने हातमिळवणी करत सभापतीपदी भाजपाच्या देवकी मडावी तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या संगीता भेलावे यांची निवड झाली.
तिरोडा येथे राष्ट्रवादीला बहुमत असून त्यांचीच सत्ता आहे. सडक-अर्जुनीत भाजपाला बहुमत मिळाले आहे. आमगावला भाजपा व काँग्रेस युतीमुळे काँग्रेसच्या हेमलता डोये यांची सभापती तर भाजपचे ओमप्रकाश मटाले हे उपसभापती झाले आहेत. सालेकसा पंचायत समितीवर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या युतीने सत्ता काबीज केली आहे. अर्जुनी-मोरगाव पंचायत समितीवर काँग्रेस व भाजपाने युती केली. सभापतिपदी भाजपाचे अरविंद शिवणकर व उपसभापतिपदी काँग्रेसच्या आशा झिलपे यांची निवड झाली. भंडारा, तुमसर, साकोली व मोहाडी पंचायत समितीत भाजपाला तर पवनी, लाखनी व लाखांदूर पंचायत समितीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. (प्रतिनिधी)