शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

अमेरिकेतील संस्थेशी भारत बायोटेकचा लसीसाठी करार; १ अब्ज डोस बनविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 3:18 AM

लस विकसित करण्यात यश मिळाल्यास तिचे उत्पादन करण्याचे व अमेरिका, जपान, युरोप वगळता अन्य देशांत या लसीची विक्री करण्याचे अधिकार भारत बायोटेकला मिळाले आहेत.

नवी दिल्ली : अमेरिकेतल्या सेंट लुईस येथील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन (डब्ल्यूयूएसएम) ही संस्था विकसित करीत असलेल्या व नाकावाटे द्यावयाच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या भारतातील मानवी चाचण्यांसाठी व उत्पादनाकरिता भारत बायोटेकने करार केला आहे.

ही लस विकसित करण्यात यश मिळाल्यास तिचे उत्पादन करण्याचे व अमेरिका, जपान, युरोप वगळता अन्य देशांत या लसीची विक्री करण्याचे अधिकार भारत बायोटेकला मिळाले आहेत. लसीच्या चाचण्यांचा पहिला टप्पा डब्ल्यूयूएसएमच्या अमेरिकेतील प्रयोगशाळेत झाला. मानवी चाचण्यांच्या दुसऱ्या व तिसºया टप्प्याचे प्रयोग आपल्या देशात करण्यासाठी बायोेटेकने केंद्राकडे परवानगी मागितली. नाकावाटे द्यायची लस बनविणे सोपे काम नाही; पण अशी लस विकसित करता आली तर त्यामुळे इंजेक्शन, सुई आदी साहित्य इतर लसींसाठी लागते ते या लसीकरिता लागणार नाही. भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्णा इल्ला यांनी सांगितले की, नाकावाटे द्यायची ही लस विकसित करण्यात यश आले तर तिचे १ अब्ज डोस आम्ही तयार करू.अस्ट्राझेनेकाच्या लसीची अमेरिकेत चाचणी थांबलेलीचन्यूयॉर्क : अस्ट्राझेनेका पीएलसीच्या कोरोनावरील लसीची चाचणी अमेरिकेत थांबलेलीच आहे, असे आरोग्य व मानवीसेवा मंत्री अलेक्स अझर यांनी सांगितले. तर अमेरिकेचा एफडीए जागतिक चाचणीवेळी रुग्णाला कोणता आजार झाला, या आजाराची चौकशी करीत आहे. अझर यांनी सांगितले की, अमेरिकेत एफडीएकडून चौकशी सुरू असली तरी अमेरिकेच्या बाहेर मात्र याच्या चाचण्या सुरू आहेत. याचा अर्थ लस सुरक्षित असावी, यासाठी सर्वांचे प्रयत्न आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या