शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

भोजपुरी अभिनेते पवन सिंहची भाजपमधून झाली हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 1:53 PM

या प्रकरणी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव म्हणाले की, हा भाजपचा डाव आहे. भाजपला उपेंद्र कुशवाह यांना हरवायचे आहे आणि आतून भाजप पवन सिंह यांना मदत करीत आहे.

एस.पी. सिन्हा - पाटणा (बिहार) : काराकट लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविल्याबद्दल  भाजप बिहार शाखेने प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते पवन सिंह यांना राज्याच्या पक्षातून निलंबित केले आहे. त्यावर “महाभारतात अभिमन्यू एकटा होता. कृष्ण आणि पांडव असतानाही त्याला चक्रव्यूहात घेरत राक्षसांनी मारले होते. आजही अभिमन्यू युद्धात एकटाच आहे; पण, जनता त्याच्यासोबत आहे. आम्ही आमचे कर्तव्य पार पाडू आणि काराकटला नवीन बनवू,” असे पवन सिंह यांनी म्हटले आहे.

या प्रकरणी विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव म्हणाले की, हा भाजपचा डाव आहे. भाजपला उपेंद्र कुशवाह यांना हरवायचे आहे आणि आतून भाजप पवन सिंह यांना मदत करीत आहे. दुसरीकडे, जदयूचे प्रवक्ते जमा खान म्हणाले की, जर तुम्ही पक्षाच्या विरोधात काम केले तर तुमची निश्चितपणे हकालपट्टी केली जाईल. पवन सिंह यांना पक्षाने याआधी आसनसोलमधून लढविण्यास सांगितले होते, ज्याला त्यांनी नकार दिला होता. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाBiharबिहार