शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले
2
"महाविकास आघाडी फुटणार"; शिवसेना नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, " २४ तासांत उद्धव ठाकरे..."
3
भारत-चीन सीमावाद संपला; चिनी सैन्याची माघार, ड्रॅगनची 'गस्त करार'ला मंजुरी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : भाजपाला धक्का! मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक यांनी फुंकली 'तुतारी'
5
'गुडन्यूज कधी देणार?', संभावना सेठला ऐकावे लागताएत टोमणे; म्हणाली, "लग्नात महिलांनी..."
6
"अररियात राहायचे असेल तर हिंदू व्हावे लागेल", भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर व्हायरल
7
बाबा वेंगा आणि नॉस्ट्रॅडॅमसची 2025 साठीची भविष्यवाणी, दिला मोठा इशारा!
8
Defence stocks मध्ये मोठी विक्री, Mazagon Dock, GRSE जोरदार आपटले
9
अब्दुलांची भाजपाशी जवळीक वाढली, काश्मीरच्या विधानसभेत दिलं मोठं पद 
10
VIDEO: वक्फ विधेयकावरील JPC च्या बैठकीत बाचाबाची; TMC खासदार कल्याण बॅनर्जी जखमी
11
भाजपाला धक्का! माजी मंत्र्यांनी हाती घेतली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "उद्धव ठाकरेंच्या आणि भाजपाच्या बैठका सुरू, निवडणुकीनंतर एकत्र येणार"; बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
13
IND vs NZ 2nd Test : पुणे कसोटीसाठी भारताची रणनीती ठरली? एक महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता
14
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
15
MVA Seat Sharing: उद्धव ठाकरे-बाळासाहेब थोरातांमध्ये अडीच तास काय झाली चर्चा?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"५ कोटी पकडले पण बाकीचे पैसे आमदारांच्या घरापर्यंत पोहचवले", रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
17
दोन मुली एकाच मुलाच्या पडल्या प्रेमात, कुटुंबीय अडथळा ठरत असल्याने गेले पळून, अखेर...  
18
भयंकर! आईने ५० रुपये न दिल्याने 'त्याने' रागाच्या भरात आजीला बाल्कनीतून खाली फेकलं अन्...
19
Madhabi Puri-Buch : SEBI च्या अध्यक्षा माधबी पुरी-बुच यांना सरकारकडून क्लीन चिट; कार्यकाळ पूर्ण करणार का?
20
BSNL ची नवी सुरुवात; नवा LOGO पाहिलात का? सोबतच ७ नव्या सेवा, हाय स्पीड इंटरनेटही

मोठी दुर्घटना! सबरीमालाहून परतताना भाविकांची कार 40 फूट खोल दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू, दोन गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 10:53 AM

या दुर्घटनेत कारमधील 8 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत.

चेन्नई -तामिळनाडूतील थेनी जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक कार अनियंत्रित होऊन 40 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत कारमधील 8 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. थेनीचे जिल्हाधिकारी केव्ही मुरलीधरन यांनी यासंदर्भात माहिती दिली.

सबरीमाला मंदिरातून परतत होते भाविक -जिल्हाधिकारी मुरलीधरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात कुमुली पहाडावर झाला. सर्व भाविक मंदिरातून परतत होते. याच विळी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कारमधील 8 भाविकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. एवढेच नाही, तर हा अपघात एवढा भयानक होता, की सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात जाताना मृत्यू झाला.

मृतांमध्ये अल्पवयीन मुलाचाही समावेश - सांगण्यात येते, की पहाडावरील रस्त्याच्या टर्नवर कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यामुळे ही दुर्घटना घडली. या अपघातात एक अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे. हे सर्वलोक जिल्यातील अंदीपट्टी येथील रहिवासी आहेत.

टॅग्स :AccidentअपघातTamilnaduतामिळनाडूKeralaकेरळ