शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

'अतुल्य भारत'च्या ब्रॅण्ड अॅम्बेसडरपदी बिग बी

By admin | Published: January 07, 2016 7:10 PM

आता अतुल्य भारत मोहिमेच्या जाहिरातील अभिनेता आमिर खान ऐवजी बिग बी अमिताभ बच्चन दिसणार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून अतुल्य भारत या मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडरपदी आमिर खान होता.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - आता अतुल्य भारत मोहिमेच्या जाहिरातील अभिनेता आमिर खान ऐवजी बिग बी अमिताभ बच्चन  दिसणार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून अतुल्य भारत या मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडरपदी आमिर खान होता. त्याच्या करार संपल्यानंतर आता पर्यटन मंत्रालयाने अमिताभ बच्चन यांची नियुक्ती केली आहे. 
पर्यटन मंत्रालयाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतुल्य भारत मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडरपदासाठी अभिनेता अक्षय कुमार, दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा यांची नावे सुद्धा चर्चेत होती. मात्र, यात अमिताभ बच्चन यांची निवड करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन गुजरातच्या पर्यटन विभागाचे ब्रॅण्ड अॅम्बेसडर आहेत.
पर्यटन मंत्रालयाच्या अतुल्य भारत मोहिमेच्या ब्रॅण्ड अॅम्बेसडरपदी आमिर खान गेली दहा वर्ष होता, त्याचा करार संपल्यानंतर आता त्याच्याजागी अमिताभ बच्चन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.