शहरं
Join us  
Trending Stories
1
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
2
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
3
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
4
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
5
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
6
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
8
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
9
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
10
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
11
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
12
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
13
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
14
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
15
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
16
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
17
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
18
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
19
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला 'बेबी एबी'; अशी आहे टी२० कारकीर्द

निर्मला सीतारामन यांना मोठा दिलासा; कर्नाटक हायकोर्टाने रद्द केला 'इलेक्टोरल बाँड'चा खटला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 22:11 IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि कर्नाटकचे भाजप नेते नलिन कुमार कटिलाल यांना इलेक्टोरल बाँड्सशी संबंधित एका प्रकरणात उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

Electoral Bond Case: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि माजी केरळ भाजपाध्यक्ष नलिन कुमार कटिलाल यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी (03 डिसेंबर, 2024) मोठा दिलासा दिला. सीतारामन आणि नलिन कुमार यांच्याविरुद्ध निवडणूक रोखे खरेदी करण्यासाठी व्यावसायिक संस्थांवर दबाव आणल्याप्रकरणी नोंदवलेला गुन्हा कोर्टाने रद्द केला आहे. 

कर्नाटक उच्च न्यायालयाने 20 नोव्हेंबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटिलाल यांनी दाखल केलेल्या याचिकेत एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी कटिलाल यांची याचिका स्वीकारली आणि गुन्हा रद्द करण्याचा आदेश दिला. बंगळुरू पोलिसांनी आदर्श आर अय्यर यांच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवला होता.

निर्मला सीतारामन याचिकाकर्त्या नव्हत्याया प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) अधिकारी, भाजपचे अधिकारी आणि इतरांविरुद्धही एफआयआर नोंदवण्यात आला होता. ज्येष्ठ वकील केजी राघवन म्हणाले की, न्यायालयाने याचिकाकर्ते कटिलालविरुद्धचा एफआयआर रद्द केला आहे. आम्ही कटिलाल यांच्यावतीने याचिका दाखल केली होती." निर्मला सीतारामन या याचिकाकर्त्या नसल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनelectoral bondsइलेक्टोरल बॉन्डKeralaकेरळHigh Courtउच्च न्यायालय