शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

BEd धारकांसाठी मोठी शिक्षक भरती; आर्मी स्कूलमध्ये अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस

By हेमंत बावकर | Published: October 19, 2020 12:59 PM

Govt School Teacher Jobs 2020: कोणत्या विषयासाठी किती जागांवर भरती केली जाणार आहे, याची संख्या शाळांद्वारे जाहीर केली जाणार आहे. AWES च्या सध्याच्या आकडेवारीनुसार गेल्या दोन वर्षांपासून 2315 आणि 2169 म्हणजे 4484 एवढ्या जागा रिकाम्या आहेत. तर भरतीचा हा आकडा जवळपास 8000 वर जाण्याची शक्यता आहे. 

AWES Army School TGT PGT PRT Recruitment 2020: देशातील विविध आर्मी पब्लिक स्कूलमध्ये (Army Public Schools) वेगवेगळ्या विषयांच्य़ा शिक्षकांसाठी मोठी भरती होणार आहे. आर्मी वेलफेयर एजुकेशन सोसायटी (AWES) ही भरती काढली आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरु असून शेवटची संधी आहे. 

पदे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT)ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर (TGT)म्यूझिक टीचर (PRT)

विषय कोणते? इंग्लिश - पीजीटी व टीजीटीहिन्दी - पीजीटी व टीजीटीसंस्कृत - टीजीटीमॅथ्स - पीजीटी व टीजीटीहिस्ट्री - पीजीटी व टीजीटीजिऑग्राफी - पीजीटी व टीजीटीइकोनॉमिक्स -  पीजीटीपॉलिटिकल सायंस - पीजीटी व टीजीटीफीजिक्स - पीजीटी व टीजीटीकेमिस्ट्री - पीजीटी व टीजीटीबायोलॉजी - पीजीटी व टीजीटीबायोटेक्नोलॉजी - पीजीटीसाइकोलॉजी - पीजीटीकॉमर्स -  पीजीटीकॉप्यूटर सायन्स/इनफॉर्मेटिक्स - पीजीटी व टीजीटीहोम सायन्स - पीजीटीफिजिकल एजुकेशन - पीजीटी

कोणत्या विषयासाठी किती जागांवर भरती केली जाणार आहे, याची संख्या शाळांद्वारे जाहीर केली जाणार आहे. AWES च्या सध्याच्या आकडेवारीनुसार गेल्या दोन वर्षांपासून 2315 आणि 2169 म्हणजे   4484 एवढ्या जागा रिकाम्या आहेत. तर भरतीचा हा आकडा जवळपास 8000 वर जाण्याची शक्यता आहे. 

शिक्षणाची अट काय?पीजीटीसाठी संबंधित विषयाची मास्टर डिग्री आणि बीएड झालेले असले पाहिजे. तसेच कमीतकमी 50 टक्के गुणांनी या परिक्षा उत्तीर्ण असले पाहिजे. टीजीटीसाठी संबंधित विषयामध्ये पदवी आणि बीएड डिग्री, तसेच कमीतकमी 50 टक्के गुणांनी या परिक्षा उत्तीर्ण असले पाहिजे. 

पीआरटीसाठी पदवी आणि बीएड (BEd) किंवा दोन वर्षांचा डिप्लोमा डीएलएड (DElEd) किंवा चार वर्षांचा बीएड (Integrated B.Ed) उत्तीर्ण असले पाहिजे. 

1 ऑक्टोबरपासून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. उद्या 20 ऑक्टोबर शेवटचा दिवस असून अद्याप अर्ज केला नसल्यास ही शेवटची संधी आहे. परिक्षा २१, २२ नोव्हेंबरला घेतली जाणार आहे.

पोस्ट, आर्मीनंतर इंडियन ऑईलमध्ये भरती; BSc धारकांना 1.05 लाखावर पगार

शुल्कसर्व जागांसाठी ५०० रुपये शुल्क आकारले जात आहे. 

लिंक Army School Teacher Notification 2020 साठी इथे क्लिक करा...अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा... 

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीTeacherशिक्षकIndian Armyभारतीय जवानgovernment jobs updateसरकारी नोकरी