शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली, मेदांता रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 1:23 PM

Bihar Chief Minister Nitish Kumar : नितीश कुमार यांच्यावर रुग्णालयातील ऑर्थोपेडिक विभागात उपचार सुरू आहेत.

पाटणा : बिहारचेमुख्यमंत्रीनितीश कुमार यांना अचानक प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी उठल्यानंतर त्यांचे हात दुखत होते. यानंतर वेदना असहय्य नितीश कुमार यांना पाटण्यातील मेदांता रुग्णालयात नेण्यात आले.

मेदांता रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांच्यावर रुग्णालयातील ऑर्थोपेडिक विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांचे एक पथक त्यांची काळजी घेत आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार हे खूप व्यस्त होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान, निवडणुकीचा प्रचार महिनाभर चालला आणि त्यानंतर केंद्रात सरकार स्थापनेबाबत दिल्लीत बैठकांची मालिका सुरूच राहिली.

आता जनता दल युनायटेड (JDU) च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक २९ जून रोजी होणार आहे. या बैठकीत नितीश कुमार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणे अनिवार्य आहे. या महत्त्वाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेत तात्काळ रूग्णालय गाठले आणि स्वत: उपचार घेत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, याआधीही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार आजारी पडले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि तब्येत बरी झाल्यानंतर तो राजकारणात सक्रिय दिसू लागले. 

मंत्रिमंडळाच्या बैठकीत बेरोजगार भत्त्यासह अनेक निर्णयकाल म्हणजेच शुक्रवारी नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली तीन महिन्यांनंतर राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांचा बेरोजगार भत्ता, घर भत्ता अशा २५ महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारhospitalहॉस्पिटलBiharबिहारChief Ministerमुख्यमंत्री