शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

Attack on CM Nitish Kumar : मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर बख्तियारपूरमध्ये हल्ला; सुरक्षेत मोठी चूक, VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 9:48 PM

योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर पाटण्यात परतलेले मुख्यमंत्री नितीश कुमार एका खाजगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बख्तियारपूर येथे पोहोचले होते.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर रविवारी एका युवकाने हल्ला केला. पाटण्यातील बख्तियारपूरमध्ये एका युवकाने त्यांना बुक्का मारला. मात्र, मुख्यमंत्र्यांना दुखापत झाली नाही. संबंधित युवकाला पोलीस ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. हा युवक मानसिकदृष्ट्या विक्षिप्त असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री एका खासगी कार्यक्रमासाठी बख्तियारपूर येथे गेले होते.

योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर पाटण्यात परतलेले मुख्यमंत्री नितीश कुमार एका खाजगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बख्तियारपूर येथे पोहोचले होते. यावेळी ते एका मूर्तीला हार घालण्यासाठी जात होते. तेवढ्यात उपस्थितांमधील एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या जवानांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतले.

...तेव्हाही सुरक्षा रक्षकानं केलं होतं मुख्यमंत्र्यांचं रक्षण -मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर यापूर्वीही हल्ला झाला होता. बिहार विधानसभा निवडणूक 2020 दरम्यान मधुबनी येथे झालेल्या एका निवडणूक सभेत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मुख्यमंत्री नितीश यांच्यावर कांदे आणि विट घेऊन हल्ला केला होता. यावेळी मंचावर उपस्थित सुरक्षा रक्षकाने मुख्यमंत्र्यांचे रक्षण केले होते. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारPoliceपोलिस