शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
3
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
4
दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
5
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
6
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीची मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
7
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
8
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
9
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
10
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
11
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
12
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा
13
मराठी अभिनेत्रींना हिंदी सिनेमांत कामवाली बाईच का दाखवतात? तृप्ती खामकर म्हणाली- "कारण..."
14
Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण
15
Crime Video: मुख्याध्यापकाची गोळ्या घालून हत्या; हादरवून टाकणारी घटना कॅमेऱ्यात कैद
16
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
17
'भूल भूलैय्या ३'ने 'सिंघम अगेन'ला केलं धोबीपछाड! Box Office कलेक्शनमध्ये कार्तिक आर्यनचा सिनेमा ठरला सरस
18
इस्रायलचा सीरियाच्या राजधानीजवळ 'एअरस्टाईक'; दमास्कसमध्ये हिज्बुल्लाच्या तळांना केलं लक्ष्य
19
Noel Tata Joins Tata Sons : टाटा कुटुंबात १३ वर्षांत पहिल्यांदा झालं 'हे' काम, रतन टाटांच्या निधनानंतर काय बदललं?
20
Gold Price 5 Nov 2024: तेजीची हवा निघाली...! दिवाळी संपताच जोरदार आपटले सोने-चांदी! पटापट चेक करा कशी असेल आजची स्थिती?

9 चिमुरड्यांना चिरडणा-या भाजपा नेत्याचं अखेर आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2018 7:51 AM

मद्यधुंद अवस्थेत 9 चिमुरड्यांना चिरडणा-या भाजपा नेत्यानं अखेर पोलिसांपुढे आत्मसमर्पण

पाटणा - बिहारमधील मुझफ्फरपूर येथील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी भाजपा नेता मनोज बैठानं अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. मनोज बैठानं मुझफ्फरपूर येथे आत्मसमर्पण केले आहे. मनोजवर 9 मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे. 24 फेब्रुवारीला मनोज बैठानं मुझफ्फरपूर येथे मद्यधुंद अवस्थेत भरधाव कारनं 9 लहानग्यांना चिरडलं होतं. सीतामढी आणि मुझफ्फरपूरदरम्यान एनएच 77 वर हा भीषण अपघात झाला होता. यामध्ये 9 लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला होता.   

9 चिमुरड्यांना चिरडलं

शनिवारी (24 फेब्रुवारी) शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी जाण्याच्या तयारीत होते. यावेळी मनोज बैठाचं त्याच्या बोलेरो कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट शाळेच्या आवारात घुसली. अनपेक्षितपणे भरधाव वेगाने येणा-या बोलेरोखाली 33 विद्यार्थी आले. यामधील गंभीर जखमी झालेल्या नऊ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, या घटनेनंतर मनोज बैठा हा देश सोडून पळून जाण्याच्या तयारीत होता. भारत-नेपाळ सीमेनजिक तो कुठेतरी लपून बसल्याची माहितीदेखील समोर आली होती.  

 

 

 

 

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहार