शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
6
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
7
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
8
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
9
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
11
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
12
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
13
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
14
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
15
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
16
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
17
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
18
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
19
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...

माध्यान्ह भोजनात आढळली आळी; मुख्याध्यापक म्हणाले- 'व्हिटॅमिन आहे, गुपचूप खा...'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 2:27 PM

काही विद्यार्थ्यांनी नकार दिल्यानंतर मुख्याध्यापकाने मारहाण केली, यात एकाचा हात मोडला.

वैशाली: बिहारच्या वैशाली जिल्ह्यात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजनात किडे आढळून आले. मुलांनी याबाबत मुख्याध्यापकांकडे तक्रार केली असता त्यांनी धक्कादायक उत्तरे दिली. मुख्याध्यापकांनी मुलांना सांगितले की, कीटकांमध्ये जीवनसत्त्वे(व्हिटॅमिन) असतात, गुपचूप खा...इतकंच नाही, तर विद्यार्थ्यांनी त्यास नकार दिल्याने शिक्षकाने एकाचा हात तोडला. 

वैशाली जिल्ह्यातील लालगंज अतातुल्लापूर येथील एका माध्यमिक शाळेचे हे प्रकरण आहे. येथील मुलांना माध्यान्ह भोजन दिले जाते. शनिवारी माध्यान्ह भोजन देण्यात आले, यात भोजनात किडे आढळले. यावर विद्यार्थिनींनी याबाबत मुख्याध्यापक मोहम्मद मिसावुद्दीन यांच्याकडे तक्रार केली. मात्र, मुलांना चांगले जेवण देण्याऐवजी मुख्याध्यापकांनी मुलांना वेगळेच उत्तर दिले.

मारहाणीत विद्यार्थ्याचा हात तुटलाविद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर मुख्याध्यापक म्हणाले, ‘किड्यांमध्ये जीवनसत्व आहे, शांतपणे खा.’ उत्तर ऐकून विद्यार्थीही आश्चर्यचकित झाले. काही विद्यार्थ्यांनी जेवण घेण्यास नकार दिला, यावेळी प्राचार्य मो. मिसावुद्दीनने त्यांना मारहाण केली. इतकी मारहाण केली की, एका विद्यार्थिनीचा हातही तुटला. यानंतर या प्रकरणाने आणखीनच पेट घेतला. ज्या विद्यार्थिनीचा हात मोडला होता, तिच्या नातेवाईकांनी शाळेत येऊन गोंधळ घातला. शाळेतील गोंधळानंतर या प्रकरणाची शिक्षण विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. 

टॅग्स :BiharबिहारSchoolशाळा