शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

लाच घेणाऱ्या बिहारी मंत्र्याचा राजीनामा

By admin | Published: October 12, 2015 11:39 PM

जनता दलचे (यु.) नेते अवधेश कुशवाह यांनी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातून सोमवारी राजीनामा दिला. एका उद्योजकाकडून रविवारी ४ लाख रुपयांची लाच घेताना कुशवाह हे स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसले होते.

पाटणा : जनता दलचे (यु.) नेते अवधेश कुशवाह यांनी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातून सोमवारी राजीनामा दिला. एका उद्योजकाकडून रविवारी ४ लाख रुपयांची लाच घेताना कुशवाह हे स्टिंग आॅपरेशनमध्ये दिसले होते.जनता दलाचे (यु.) प्रमुख शरद यादव यांनी कुशवाह यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यांचा राजीनामा त्यांनी राज्यपालांकडे पाठवून दिला. भ्रष्टाचार अजिबात सहन केला जाणार नाही असा दावा जनता दलाने (यु) केला आहे. स्टिंग आॅपरेशनमध्ये कुशवाह उद्योजकाकडून ४ लाख रुपये घेताना दिसतात. बिहारमध्ये महाआघाडीचे सरकार आल्यानंतर तुमचे काम करू असे आश्वासन कुशवाह यांनी त्या उद्योजकाला दिले होते. कुशवाह हे स्टिंग आॅपरेशनमध्ये उत्तर प्रदेशच्या उद्योगमंत्र्यांशीही बोलताना व ‘त्या’ उद्योजकाला मदत करण्यास सांगतानाही दिसतात. (वृत्तसंस्था)