शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांचा राजीनामा; अमित शाहांच्या भेटीनंतर वेगवान राजकीय घडामोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 4:39 PM

नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी भाजपमध्ये बैठकांचं सत्र सुरू

नवी दिल्ली: त्रिपुराच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरू झाल्या आहेत. बिप्लब देव यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. भाजप नेतृत्त्वाकडून देव यांना पदावरून दूर होण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर देव यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांना पाठवला. आता त्यांची जागा कोण घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याआधी देव यांनी दिल्लीत येऊन गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली होती.माझ्यासाठी पक्ष सर्वात महत्त्वाचा असल्याचं देव यांनी राजीनाम्यानंतर म्हटलं. पक्ष माझ्यासाठी सर्वोच्च आहे. संघटनेच्या हितार्थ मी राजीनामा दिला आहे. पक्षाकडून जी जबाबदारी दिली जाईल, ती मी सांभाळेन, असं देव म्हणाले. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संवाद झाल्याचं त्यांनी सांगितलं.

थोड्याच वेळात भाजपच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्या बैठकीला केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि पक्षाचे जनरल सेक्रेटरी विनोद तावडे उपस्थित असतील. या दोघांची निवड केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून करण्यात आली आहे. दोघेही अगरताळ्याला पोहोचले आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांची निवड केली जाईल.

टॅग्स :Biplab Debबिप्लब देवAmit Shahअमित शाहBJPभाजपा