शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
2
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
3
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
4
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
5
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
6
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
7
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
8
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
9
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
11
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
12
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
13
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
14
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
15
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
16
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
17
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
18
वांद्रे रेल्वे स्थानकालगतची ४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; प्रशासनाची धडक कारवाई 
19
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...

कोळसाप्रकरणी बिर्ला यांची चौकशी

By admin | Published: January 22, 2015 3:17 AM

खोळसा खाणवाटपातील कथित गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) बुधवारी आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांची चौकशी केली.

नवी दिल्ली : खोळसा खाणवाटपातील कथित गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) बुधवारी आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांची चौकशी केली. बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला २००५ मध्ये झालेल्या तलाबिला-२ खाणवाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.या खाणवाटप व्यवहाराच्या चौकशीची फाइल सीबीआयने बंद केली होती. विशेष न्यायालयाने या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर एफआयआरमध्ये आरोपी म्हणून नाव असलेल्या कुमारमंगलम बिर्ला यांची चौकशी केली. बिर्ला यांना तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल विचारणा करण्यात आल्याचे समजते. तत्कालीन कोळसा सचिव पी. सी. पारख यांचीही चौकशी झाली.