शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

नोटबंदीला विरोध करणाऱ्यांविरोधात भाजपा आक्रमक

By admin | Published: November 14, 2016 4:01 PM

नोटबंदीला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांविरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी  दिल्ली, दि. 14 - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयामुळे लोकांना होत असलेल्या त्रासामुळे राजकीय पक्षांना मोदींवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. मात्र नोटबंदीला विरोध करणाऱ्या राजकीय पक्षांविरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचा वापर होत असल्याने ते या निर्णयाला विरोध करत असल्याचा आरोप भाजपा नेते सिद्धार्थनाथ सिंग  यांनी केला.
दिल्लीत प्रसारामाध्यमांशी संवाद साधताना सिंग यांनी नोटबंदीला विरोध करत असलेल्या ममता बॅनर्जींसह इतर नेत्यांचा समाचार घेतला. "शारदा, नारदासारख्या चिटफंट घोटाळ्यात आरोप झालेल्या ममता बॅनर्जी यांच्या पायाखालील वाळू या निर्णयामुळे सरकली आहे. ममता या निर्णयाला विरोध करण्यासाठी डाव्या पक्षांना सोबत घेत आहेत. खरंतर ममतांचा तृणमूल काँग्रेस आणि डावे पक्ष हे एकाचा नाण्याच्या दोन बाजू आहेत," असे सिद्धार्थनाथ सिंग म्हणाले. 
('गोल्ड घेणाऱ्यांच्या घरी होऊ शकेल बनावट 'चोरी')
"नोटबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका काळ्या पैशाचा वापर करणाऱ्या राजकीय पक्षांना बसला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून होत आहे."  असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही नोटबंदीवर टीका करणाऱ्या राजकीय पक्षांचा समाचार घेतला.