Karnataka Election Exit Poll: देशाचे माजी PM ठरवणार 'कर्नाटकचा किंग'; बघा काय सांगताहेत आकडे!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 05:57 PM2018-05-12T17:57:09+5:302018-05-12T18:03:21+5:30

मतदानाआधी बहुतांशी ओपिनियन पोलमध्ये त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता मतदानानंतर कुणाचं पारडं दिसतंय जड?

BJP, Congress or hung assembly karnataka exit poll results 2018 live | Karnataka Election Exit Poll: देशाचे माजी PM ठरवणार 'कर्नाटकचा किंग'; बघा काय सांगताहेत आकडे!

Karnataka Election Exit Poll: देशाचे माजी PM ठरवणार 'कर्नाटकचा किंग'; बघा काय सांगताहेत आकडे!

Next

नवी दिल्लीः कर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी २२२ जागांसाठी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ७० टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हा टक्का आणि एकंदर दिवसभरात पाहायला मिळालेला ट्रेंड या आधारे, विविध वृत्तवाहिन्या आणि एजन्सीनी कर्नाटक निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर केला आहे. त्यात, कुठल्याच एका पक्षाला बहुमत मिळताना दिसत नाहीए. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलने वर्तवला आहे. तर, एबीपी-सी व्होटर आणि रिपब्लिक टीव्हीनं भाजपाला झुकतं माप दिलंय. या सर्व एक्झिट पोलचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर....

Karnataka Election 2018 Exit Poll LIVE:

>> न्यूज एक्स-सीएनएक्सः काँग्रेस ७२-७८, भाजपा १०२-११०, जेडीएस ३५-३९, अन्य ३-५

>> न्यूज १८ लोकमतः काँग्रेस ९०-१०३, भाजपा ८०-९३, जेडीएस ३१-३९, अन्य २-४

>> एबीपी-सी व्होटरः काँग्रेस ८९ ते ९९, भाजपा ९७ ते १०९, जेडीएस २१ ते ३० आणि अन्य १ ते ८

>> रिपब्लिक टीव्हीः भाजपा ९५ ते ११४, काँग्रेस ७३ ते ८२, जेडीएस ३२ ते ४३ जागा

>> सुवर्णा टीव्हीः काँग्रेसला १०६ ते ११८ जागा, भाजपाला ७९ ते ९२ जागा, जेडीएसला २२ ते ३० जागा, अन्य-अपक्षांना १ ते ४ जागा

>> इंडिया टीव्ही-व्हीएमआरः भाजप ८७, काँग्रेस ९७, जेडीएस ३५, इतर ३

>>टाइम्स नाउ-व्हीएमआरः जेडीएस ३१ ते ३९ जागा आणि अन्य पक्ष, अपक्षांना २ ते ४ जागा

>>टाइम्स नाउ-व्हीएमआरः काँग्रेसला ९० ते १०३ जागा

>>टाइम्स नाउ-व्हीएमआरः भाजपाला ८०-९३ जागा

>>इंडिया टुडे-अॅक्सिसः जनता दल धर्मनिरपेक्षला २२ ते ३० जागांचा अंदाज आणि अन्य पक्षांना १ ते ४ जागा

>>इंडिया टुडे-अॅक्सिसः भाजपाला ७९ ते ९२ जागांचा अंदाज 

>>इंडिया टुडे-अॅक्सिसः काँग्रेसला १०६ ते ११८ जागा मिळण्याचा अंदाज 

>>एबीपी-सी व्होटरः भाजपाला ४१ टक्के, काँग्रेसला ३९ टक्के आणि जद(ध)+ला १७ टक्के मतं मिळण्याचा अंदाज

>> एबीपी-सी व्होटरचा एक्झिट पोल ६.३० वाजता

 >> २०१३ मध्ये कर्नाटकात झालं होतं ७०.२३ टक्के मतदान

काय होता ओपिनियन पोल?

गेल्या तीन निवडणुकांमधील संख्याबळ

Web Title: BJP, Congress or hung assembly karnataka exit poll results 2018 live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.