शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

‘यूपीत भाजपाला गाय मम्मी, ईशान्य भारतात मात्र यम्मी’

By admin | Published: April 02, 2017 12:56 AM

उत्तर प्रदेशात कत्तलखान्यांवर कारवाई करण्याच्या तेथील भाजपा सरकारवर एमआयएमचे नेते व खा. असाउद्दिन ओवेसी यांनी जोरदार टीका केली आहे

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात कत्तलखान्यांवर कारवाई करण्याच्या तेथील भाजपा सरकारवर एमआयएमचे नेते व खा. असाउद्दिन ओवेसी यांनी जोरदार टीका केली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या भाजपा सरकारसाठी उत्तर प्रदेशमध्ये गाय मम्मी (आई) आहे. पण तीच गाय ईशान्य भारतात त्यांच्यासाठी यम्मी (चविष्ट खाद्यप्रकार) आहे, असा टोला ओवेसी यांनी शनिवारी लगावला आहे.ईशान्येच्या मेघालय, मिझोरम आणि नागालँड या तीन राज्यांमध्ये या वर्षीच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. ही तिन्ही राज्ये ताब्यात यावीत, यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे बीफबंदीची चर्चा सर्वत्र जोरात सुरू असताना ईशान्येकडील राज्यांमध्ये आम्ही सत्तेत आल्यावर बीफबंदी लागू करणार नाही, असे भाजपाच्या नेतृत्वाने नुकतेच जाहीर केले आहे. भाजपाच्या या दुटप्पी धोरणावर टीका करताना असाउद्दिन ओवेसी यांनी वरील वक्तव्य केले. कत्तलखान्यांवरील कारवाईमुळे उत्तर प्रदेशात बेरोजगारीचे मोठे संकट उभे राहिले असल्याचा आरोपही त्यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)