शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

राज्यसभेत भाजपाचे ६९, तर काँग्रेसचे ५० सदस्य; रालोआला बहुमत मात्र नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 11:58 PM

राज्यसभेच्या ५८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती येताच भाजपच्या सदस्य संख्येत ११ ने वाढ तर काँग्रेसच्या ४ जागा कमी झाल्या आहेत. भाजपची स्थिती निकटच्या प्रतिस्पर्धी पक्षापेक्षा मजबूत झाली आहे. परंतु भाजपाप्रणित रालोआ अद्यापही राज्यसभेत बहुमतापासून दूर आहे.

नवी दिल्ली : राज्यसभेच्या ५८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती येताच भाजपच्या सदस्य संख्येत ११ ने वाढ तर काँग्रेसच्या ४ जागा कमी झाल्या आहेत. भाजपची स्थिती निकटच्या प्रतिस्पर्धी पक्षापेक्षा मजबूत झाली आहे. परंतु भाजपाप्रणित रालोआ अद्यापही राज्यसभेत बहुमतापासून दूर आहे.शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालानुसार, २८ उमेदवार जिंकल्याने भाजपाला ११ जागांचा फायदा झाला आहे. काँग्रेसने १० जागांवर विजय मिळविला आहे. यापूर्वी १४ जागा काँग्रेसच्या ताब्यात होत्या. काँग्रेसला ४ जागांचे नुकसान झाले आहे. एकूण २४५ सदस्य असलेल्या सभागृहात आता भाजपच्या सदस्यांची संख्या ५८ वरुन ६९, तर काँग्रेसच्या जागा आता ५४ वरुन ५० होणार आहेत. नव्या सदस्यांचा शपथविधी पुढील आठवड्यात होईल.सरकारसमोर अडचणीसरकार आता सभागृहात पूर्वीपेक्षा चांगल्या स्थितीत आहे. अण्णाद्रमुक, टीआरएस, वायएसआर काँग्रेस आणि बिजद यासारख्या रालोआच्या बाहेरील प्रादेशिक पक्षांचे आपणास समर्थन मिळू शकेल, असे भाजपाला वाटत आहे. सरकारी विधेयके लोकसभेत मंजूर होऊनही बहुमताअभावी राज्यसभेत रखडतात. राज्यसभेत विरोधकांची एकजूट होत असल्याने मोदी सरकारला अडचणींचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :Parliamentसंसद