शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
8
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
9
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
10
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
12
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
13
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
14
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
15
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
16
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
17
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
18
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
19
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
20
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजपाच्या नेत्याला अटक

By admin | Published: May 31, 2016 10:15 PM

दोन दिवसांपूर्वी इंडिगो एअरलाईन्सच्या गोवा- अहमदाबाद फ्लाइटमध्ये 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गांधीनगरमधील एका भाजपाच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 31 - दोन दिवसांपूर्वी इंडिगो एअरलाईन्सच्या गोवा- अहमदाबाद फ्लाइटमध्ये 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गांधीनगरमधील एका भाजपाच्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. 
अशोक माकवाना असे या भाजपाच्या नेत्याचे नाव असून तो कामगार कंत्राटदार आहे. गेल्या रविवारी इंडिगो एअरलाईन्सच्या गोवा- अहमदाबाद फ्लाइटमध्ये प्रवासादरम्यान आरोपी अशोक माकवानाने 13 वर्षीय मुलीचा लैंगिक छळ केल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी सरदारनगर पोलीस ठाण्यात केली. त्यानुसार अशोक माकवानाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर लैंगिक विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.