शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर; अजित पवार बारामतीतूनच लढणार, ३८ नावांची घोषणा!
2
उमेदवारी यादी आली, CM शिंदेंची मोठी खेळी! खास माणूस जरांगेंना भेटला? पाठिंब्यासाठी हालचाली?
3
"आपलं काम केलं नाही तर आपणही त्यांचं काम करायचं नाही’’, शिंदेंच्या उमेदवाराचा भाजपाला इशारा
4
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींनी जंगलात केला गोळीबाराचा सराव, कारण...
5
लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर राहुल गांधी आणि ओवैसी, जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल
6
Adani News : अदानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये घसरण; SEBI नं दिली कारणे दाखवा नोटीस, तुमच्याकडे आहे का?
7
Kalashtami: दर महिन्यात कालाष्टमीला काळभैरवाची पूजा करा, वास्तू दोष दूर सारा!
8
Diwali Astro 2024: दिवाळीत 'या' राशींना आहे राजयोगाची संधी; सोनेखरेदी करताना वाचा नियम!
9
मोठी बातमी! शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकरची नोटीस; विरोधकांत खळबळ
10
महायुतीकडून परतफेडीचा प्रश्न ते विकासाचा मुद्दा; उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंची रोखठोक उत्तरं
11
किती तो लाड! सोशल मीडियावरील 'त्या' मंडळींना टोला हाणत गंभीर झाला KL राहुलची 'ढाल'
12
Video: प्राजक्ता माळीने 'फुलवंती'च्या कलाकारांना दिलं 'पखवाज-घुंगरु' चॅलेंज, बघा कोण जिंकलं?
13
पीएम मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांचा हसतानाचा फटो होतोय व्हायरल, अमेरिकेचं टेन्शन वाढणार?
14
लोकसभेला नाराज झालेल्या किरण सामंतांना शिंदेसेनेची उमेदवारी; निलेश राणे कोणती भूमिका घेणार?
15
"सेंच्युरी मारण्यासाठी तेवढ्या जागा तरी लढवा’’, शिंदे गटाचा संजय राऊतांना खोचक टोला   
16
छोटा राजनची जन्मठेप रद्द; जया शेट्टी हत्या प्रकरणात हायकोर्टाकडून जामीन मंजूर
17
“उद्धव ठाकरे केवळ २ वेळा आले, भेटीसाठी १० मिनिटे वेळ दिला नाही”; महंतांचा ठाकरे गटाला रामराम
18
आधी 'लाडकी बहीण'विरोधात मुंबई हायकोर्टात दाखल केली होती याचिका,आता मागितली सुरक्षा; नेमकं प्रकरण काय?
19
माढ्यात तुतारीचा उमेदवार ठरला?; पवार-मोहितेंमध्ये एकमत; महायुतीकडून नवीन नावाची चर्चा!
20
जागावाटप झालं, पण मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, "…या दिवशी नाव जाहीर करणार’’ 

Pathaan Movie 'तुझ्या मुलीसोबत पठाण पाहून दाखव'; भाजप नेत्याचे शाहरुख खानला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 4:18 PM

शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्याचा वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. या वादावर राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत.

Pathaan Movie : शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्याचा वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. या वादावर राजकीय प्रतिक्रियाही उमटत आहेत. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यानंतर आता मध्य प्रदेशचे भाजप नेते गिरीश गौतम यांनीही पठाण ला विरोध करत शाहरुखला एक आव्हान दिले आहे.  शाहरुखने त्याच्या मुलीसोबत चित्रपट पाहून दाखवावा असे आव्हान गिरीश गौतम यांनी केले आहे.

गिरीश गौतम म्हणाले, ' मी नरोत्तम मिश्रा यांचे समर्थन करतो. एकाच धर्माला का लक्ष केलं जात आहे.हिंमत असेल तर पैगंबरांवर सिनेमा बनवून त्यात हिरव्या रंगाचे कपडे वापरुन दाखवा. मग तर देशभरात दंगल होईल. जेव्हा हिजाबचा प्रश्न आला तेव्हा हेच लोक इराणचा विषय आहे म्हणत बोलणं टाळत होते. आमच्यासाठी सिनेमा बनवता ना मग तुझ्या मुलीसोबत सिनेमा बघून दाखव. २३-२४ वर्षांची आहे ना मुलगी तिच्यासोबत बसून बघ. आणि सांग मी माझ्या मुलीसोबत फिल्म बघत आहे. भगवा हे हिंदू धर्माच्या गौरवाचे चिन्ह आहे. तोच रंग बेशरम का ?'

पठाण २५ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. ४ वर्षांनंतर शाहरुख खानला सिनेमात बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तसेच माझ्यासारखे जे सकारात्मक लोक आहेत ते जीवंत आहेत असं एक वक्तव्य नुकतंच शाहरुखने या सगळ्या वादावर केलं. आता २५ जानेवारी ला पठाण प्रदर्शित झाल्यावर काय परिणाम होतात हे बघता येईल.

टॅग्स :Pathan Movieपठाण सिनेमाMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा