शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वरूण गांधींना 'मोदी टीम'मध्ये स्थान नाही, मनेका गांधींनी दिली अशी प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 13:09 IST

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मनेका गांधी यांच्याकडे बाल-विकास मंत्रालयाची धुरा होती.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल करण्यात आला आहे. या मंत्रिमंडळात एकूण 15 कॅबिनेट मंत्री आणि 28 राज्य मंत्र्यांना शपथ देण्यात आली. यानंतर पंतप्रधान मोदींच्या नव्या टीमने आपला कार्यभारही सांभाळला आहे. या मंत्रिमंडळात विस्तारात माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचे पुत्र वरुण गांधी यांनाही जागा मिळेल, असे कयास लावले जात होते. मात्र, असे झाले नाही. यानंतर आता मनेका गांधी यांवी प्रतिक्रिया दिली आहे.

दोन दिवसीय सुल्तानपूर दौऱ्यादरम्यान मनेका गांधी यांनी माधमांशी संवाद साधला. "आम्ही 600 ते 650 च्या जवळपास खासदार आहोत. अशात पंतप्रधान किती लोकांना जागा देऊ शकतात. ज्यांना स्थान मिळाले ते योग्यच आहे." 

मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मनेका गांधी यांच्याकडे बाल-विकास मंत्रालयाची धुरा होती. मात्र, त्यांना दुसऱ्या कार्यकाळात स्थान मिळू शकले नाही. उत्तर प्रदेशात पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच विधानसभा निवडणुका आहेत. हे लक्षात घेत, उत्तरप्रदेशातील सात नेत्यांना मंत्री पद देण्यात आले आहे. मात्र, मनेका गांधी अथवा वरून गांधी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही.

मंत्रिमंडळ विस्तारात उत्तर प्रदेशवर अधिक फोकस -उत्तर प्रदेशात 2022 मध्ये विधानसभा निवडणूक होत आहेत. ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत महत्वाची आहे. यामुळेच मंत्रिमंडळ विस्तारात उत्तर प्रदेशला अधिक महत्व देण्यात आले आहे. एवढेच नाही, तर या विस्तारात निवडणुकीपूर्वीच जातीय आणि क्षेत्रीय समीकरणे साधण्याचा प्रयत्न करण्या आला आहे. 

भाजपच्या अध्यक्षांनी मंत्र्यांना केले मार्गदर्शननव्या मंत्र्यांनी कशा प्रकारे कारभार करावा, तसेच त्यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना व पक्षाला नेमके काय अपेक्षित आहे, याविषयी भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी गुरुवारी संध्याकाळी मंत्र्यांना मार्गदर्शनही केले.

टॅग्स :Maneka Gandhiमनेका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीVarun Gandhiवरूण गांधीBJPभाजपाCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार