शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

बीफबंदीविरोधात भाजपा नेत्याने दिला राजीनामा

By admin | Published: June 07, 2017 12:15 AM

मांसासाठी बाजारात जनावरांच्या विक्रीवर केंद्र सरकारने घातलेल्या बंदीच्या निषेधार्थ मेघालायातील भाजपच्या दुसऱ्याही नेत्याने पक्ष सोडला

तुरा (मेघालय) : मांसासाठी बाजारात जनावरांच्या विक्रीवर केंद्र सरकारने घातलेल्या बंदीच्या निषेधार्थ मेघालयातील भाजपच्या दुसऱ्याही नेत्याने पक्ष सोडला आहे. बंदीच्या निषेधार्थ चार दिवसांपूर्वी वेस्ट गारो हिल्स जिल्हा भाजपचे अध्यक्ष बर्नार्ड मारक यांनी पक्ष सोडला होता. सोमवारी रात्री नॉर्थ गारो हिल्स जिल्हा भाजपचे अध्यक्ष बाचू मारक यांनी राजीनामा दिला. गारो लोकांच्या भावनांशी मी तडजोड करू शकत नाही. गाईचे मांस खाणे हा त्यांच्या संस्कृतीचा आणि परंपरांचा भाग आहे, असे बाचू मारक यांनी म्हटले. मीदेखील गारो असल्यामुळे माझ्या समाजाच्या हिताचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे. गाईचे मांस खाणे ही आमची संस्कृती आणि परंपरा आहे. भाजपची अ-धर्मनिरपेक्ष (नॉन सेक्युलर) विचारसरणी लादणे हे मान्य न होणारे आहे, असे बाचू मारक यांनी पक्षाचा राजीनामा देताना म्हटले.