शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

भाजप आमदाराला जुगार खेळताना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2021 10:44 AM

घटनास्थळाहून पोलिसांनी दारूच्या ७ बाटल्या जप्त केल्या आहेत. अटक केलेल्या लोकांमध्ये १८ पुरुष, ७ महिला यांचा समावेश आहे. हे सर्व जण रिसॉर्टमध्ये जुगार खेळत होते

अहमदाबाद : गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील मटर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार केसरी सिंह सोळंकी यांना पोलिसांनी अटक केली आहे. पावागढ भागात एका रिसॉर्टमध्ये ते जुगार खेळत होते, असे पोलिसांनी सांगितले. या ठिकाणाहून २५ लोकांना अटक करण्यात आली आहे. 

घटनास्थळाहून पोलिसांनी दारूच्या ७ बाटल्या जप्त केल्या आहेत. अटक केलेल्या लोकांमध्ये १८ पुरुष, ७ महिला यांचा समावेश आहे. हे सर्व जण रिसॉर्टमध्ये जुगार खेळत होते आणि पार्टी सुरू होती. पोलिसांनी अधिक माहिती दिली नाही. मात्र, भाजप आमदाराला अटक केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. केसरी सिंह सोळंकी हे भाजपमध्ये असताना काँग्रेसच्या जवळचे आहेत, अशी चर्चा यापूर्वी झालेली आहे. राज्यसभा निवडणुकीत सोळंकी हे काँग्रेस उमेदवारासाठी क्रॉस व्होटिंग करू शकतात, अशीही चर्चा होती. 

 

टॅग्स :BJPभाजपाCrime Newsगुन्हेगारीMLAआमदारGujaratगुजरात