शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

गळाभेट, हातात-हात अन्...; संसद भवनात दिसली चिराग-कंगनाची जबरदस्त केमिस्ट्री! बघा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 5:43 PM

चिराग आणि कंगना 13 वर्षांपूर्वी एका चित्रपटात दिसून आले होते. आता पुन्हा एकदा या दोघांची केमिस्ट्री बघायला मिळत आहे.

हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यापासूनच कंगना रनौत सातत्याने चर्चेत आहे. याशिवाय, लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास पासवान) अध्यक्ष चिराग पासवानही चर्चेत आहेत. चिराग आणि कंगना 13 वर्षांपूर्वी एका चित्रपटात दिसून आले होते. आता पुन्हा एकदा या दोघांची केमिस्ट्री बघायला मिळत आहे.

कंगना-चिराग यांचा व्हिडिओ व्हायरल -कंगना आणि चिराग पासवान यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ संसद भवनातील आहे. चिराग पासवान यांनी बिहारमधील हाजीपूर येथून लोकसभा निवडणूक जिंकली आहे. संसदेत पोहोचले असता कंगना आणि चिराग यांनी भेट झाली.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, कंगना आणि चिराग एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत. यानंतर ते काही बोलत आहेत. यानंतर गंगना चिराग यांना टाळी देते आणि दोघेही हसतात. यानंतर दोघेही संसदेत जातात. सोशल मीडियावर या व्हिडिओला जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. अनेक नेटिझन्स तर या दोघांच्या भेटीचा रोमँटिक अँगलही काढत आहेत.

कंगना-चिराग यांनी या चित्रपटात केलं आहे काम -चिराग पासवान यांनी आपल्या डेब्यू फिल्ममध्ये कंगना रनौतसोबत काम केले आहे. 13 वर्षांपूर्वी दोघांचा चित्रपट आला होता. 'मिले ना मिले हम' असे चित्रपटाचे नाव होते. या चित्रपटात कंगना मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत होती. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाल दाखवू शकला नव्हता.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतchirag paswanचिराग पासवानParliamentसंसदBJPभाजपा