शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

भाजप खासदार करणार सत्ताधारी काँग्रेसचा पराभव 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 8:50 AM

पक्षाने उभे केलेले खासदार हे काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपच्या भात्यातील बाण आहेत, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांनी बुधवारी व्यक्त केले.

जयपूर : राजस्थानमधील विधानसभा निवडणूक लढण्यासाठी पक्षाने उभे केलेले खासदार हे काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपच्या भात्यातील बाण आहेत, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांनी बुधवारी व्यक्त केले.

२०२३च्या निवडणुकीत काँग्रेसला राज्यातील २०० जागांचा दावाही विधान विधानसभेतील विरोधी पक्षनेते राठोड यांनी केला. सातवेळा आमदार झालेल्या राठोड यांनी आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचेही सांगितले. ‘यावेळी आम्ही काँग्रेसला पराभूत करण्यासाठी आमच्या भात्यातून प्रत्येक बाण बाहेर काढू. 

आमचे खासदार या बाणांपैकी एक आहेत, असा विश्वासही राठोड यांनी व्यक्त केला. दरम्यान, भाजपने विधानसभा निवडणुकीत विद्यमान खासदारांना उभे करून पराभव स्वीकारला आहे, असे मत काँग्रेसने व्यक्त केला होता. यावर प्रतिक्रिया देताना राठोड बोलत होते. 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRajasthanराजस्थानBJPभाजपाcongressकाँग्रेस