शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

भाजप खासदारांना मालदा रेल्वे स्थानकातच रोखले

By admin | Published: January 11, 2016 9:40 AM

मालदा जिल्ह्यामध्ये झालेल्या हिंसाचाराची माहिती जाणून घेण्यासाठी भाजपने स्थापन केलेली त्रिसदस्यीय समिती सोमवारी सकाळी मालदा रेल्वे स्थानकात दाखल होताच पोलिसांनी रोखले.

ऑनलाइन लोकमत 

कोलकाता, दि. ११ - मागच्या आठवडयात पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यामध्ये झालेल्या हिंसाचाराची माहिती जाणून घेण्यासाठी भाजपने स्थापन केलेली त्रिसदस्यीय समिती सोमवारी सकाळी मालदा रेल्वे स्थानकात दाखल होताच पोलिसांनी या समितीच्या सदस्यांना ताब्यात घेतले. 
मागच्या आठवडयात तीन जानेवारी रोजी मालदाच्या कालियाचाक भागात कट्टरतावाद्यांच्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराची माहिती जाणून घेण्यासाठी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी तीन खासदारांची समिती बनवून त्यांना मालदा येथे पाठवले होते. 
सोमवारी सकाळी सात वाजता ही त्रिसदस्यीय समिती मालदा रेल्वे स्थानकात दाखल होताच पोलिसांनी त्यांना रोखले. त्यांनी हिंसाचारग्रस्त भागाला भेट दिली असी तर तणाव वाढला असता, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसाांनी त्यांना रोखले असून मालदातील कालियाचाक भागाला भेट न देताच समितीचे सदस्य कोलकात्याला परतले आहेत. 
कालियाचाकमध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. आम्हाला मालदा रेल्वे स्थानकातच रोखले, पुढे जाऊ दिले नाही हे दुर्देव आहे असे या समितीचे अध्यक्ष आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी सांगितले.