शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

१५ पोटनिवडणुकांत निम्म्याहून अधिक जागा जिंकणे भाजपला आवश्यकच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 6:19 AM

सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला असली तरी ५ डिसेंबर रोजी पोटनिवडणुकीत १५ पैकी निम्म्याहून अधिक जागा भाजपला जिंकाव्याच लागणार आहेत.

बंगळुरू : कर्नाटकातील अपात्र आमदारांना पुन्हा विधानसभा निवडणूक लढवण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला असली तरी ५ डिसेंबर रोजी पोटनिवडणुकीत १५ पैकी निम्म्याहून अधिक जागा भाजपला जिंकाव्याच लागणार आहेत. तसे न झाल्यास येडियुरप्पा सरकार अल्पमतात येईल.काँग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) च्या १७ बंडखोर आमदारांना विधानसभाध्यक्षांनी अपात्र ठरविले होते. तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. मात्र त्या सर्वांना पुन्हा निवडणूक लढवण्याची संमती दिली. आता १७ पैकी १५ जागांसाठी ५ डिसेंबर रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. दोन जागांसाठीची पोटनिवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही.एकूण २२४ सदस्य असलेल्या विधानसभेतील १७ सदस्य अपात्र ठरल्यामुळे सभागृहातील आमदारांची संख्या २0७ वर आली. त्यामुळे बहुमताचा आकडा १0४ वर आला. भाजपकडे सध्या १0५ आमदार आहेत. त्यामुळे सरकारला आता धोकाााही.१५ जागांसाठी ५ डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर त्यापैकी किमान ७ ते ८ जागा जिंकणे भाजपला आवश्यक आहे. तसे झाले तरच भाजपचे कर्नाटक विधानसभेत बहुमत कायम राहील. (वृत्तसंस्था)।भाजपला जिंकण्याची खात्रीमात्र या १५ पैकी निम्म्या वा त्याहून अधिक जागा भाजपला न मिळता काँग्रेस, जनता दल वा अन्य कोणत्याही विरोधी पक्षाने जिंकल्यास भाजपचे सभागृहात बहुमत राहणार नाही. येडियुरप्पा सरकार अडचणीत येईल. अधिकाधिक जागा जिंकण्याच्या दृष्टीने भाजपने प्रयत्न चालविले आहेत. काँग्रेस व जनता दल (धर्मनिरपेक्ष) वेगळे झाले असल्याने आम्हाला किमान ८ ते १0 जागा सहज जिंकता येतील, असे भाजप नेते सांगत आहेत.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपाcongressकाँग्रेसJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)