शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
3
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
4
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
5
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
6
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
7
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
8
धुळे जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात सर्व पक्षांना मत विभाजनाची भीती
9
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल
10
मविआतील नेत्यांच्या फोटोंचा वापर; शेकाप उमेदवारावर गुन्हा नोंदवण्याची मागणी!
11
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
12
जंगल थीम, केक अन्...; आलिया-रणबीरच्या लेकीचा दुसरा वाढदिवस, राहाच्या बर्थडे पार्टीतील Inside फोटो
13
अर्जुन कपूर करतोय एकटेपणाचा सामना? मलायकाशी ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच स्पष्ट बोलला
14
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
15
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
16
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
17
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
18
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!
19
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
20
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी

प्रियांका यांच्या प्रचाराने भाजप अस्वस्थ; योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्र्याचा दुजोरा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 6:27 AM

योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांनीच दुजोरा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी  ज्या पद्धतीने महिला मतदारांची जमवाजमव करीत आहेत, त्याने भाजपमध्ये घबराट निर्माण झाली आहे, याला  योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळातील एका मंत्र्यांनीच दुजोरा दिला आहे.

भाजपही यादृष्टीने प्रयत्न करीत आहे. मागच्या निवडणुकीत महिला मतदारांनी भाजपला जोरदार पाठिंबा दिला होता, असे सांगताना या मंत्र्यांनी दबक्या आवाजात मान्य केले की, प्रियांका गांधी राज्यातील महिला मतदारांत स्थान निर्माण करण्यात यशस्वी होताना दिसत आहेत.  प्रयागराजमध्ये पंतप्रधान मोदी यांनी आपले  भाषण महिलांवर केंद्रित केले. बचत गट योजना सुरू करून त्यांनी एक हजार कोटी रुपये महिलांच्या बँक खात्यात जमाही केले. मातृशक्ती, महिला सशक्तीकरण असे शब्दप्रयोग करून महिलांसाठी योगी-मोदी सरकार किती गंभीर आहे, हे सांगण्यात आले. 

टॅग्स :ElectionनिवडणूकPriyanka Gandhiप्रियंका गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा