शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

भाजपाच्या कमळात नितीश कुमारांनी भरला रंग

By admin | Published: February 05, 2017 3:03 PM

नितीश कुमार भाजपावर टोकाची टीका करत असले तरी त्यांचं भाजपा प्रेम उघड झालं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - एकेकाळी भाजपाचे मित्र राहिलेले नितीश कुमार भाजपापासून अजूनही दुरावले नसल्याचं चित्र समोर आलं आहे. नितीश कुमार भाजपावर टोकाची टीका करत असले तरी त्यांचं भाजपा प्रेम उघड झालं आहे. एका कार्यक्रमात नितीश कुमार यांनी एका चित्रकाराने काढलेल्या कमळाच्या चित्रात रंग भरतानाचं चित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. पाटणा येथील गांधी मैदानात २३ व्या पुस्तक प्रदर्शनाच्या कार्यक्रमात बुधवारी नितीश कुमार यांच्यातील चित्रकार सर्वांसमोर आला. मात्र यात अनेकांना राजकीय रंग दिसू लागले आहेत. भाजपाचे खासदार गिरीराज सिंग यांनी नितीश कुमार यांच्यावर प्रतिक्रिया देताना ते स्वत:ची महत्त्वाकांक्षा दाखवत असल्याचं म्हटलं आहे. बहुधा लालूप्रसाद यादव यांना मी स्वतंत्र आहे, असा संदेश द्यायचा असावा, असे ते म्हणाले. रामविलास पासवान यांनी नितीश कुमार यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण ही दिले होते.