शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

स्टेट बँकेने केले ई-वॉलेट्स ब्लॉक

By admin | Published: January 05, 2017 5:12 AM

नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने कॅशलेस व डिजिटल आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केल्यापासून पेटीएमसह अनेक ई-वॉलेटना अच्छे दिन आले

नवी दिली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने कॅशलेस व डिजिटल आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केल्यापासून पेटीएमसह अनेक ई-वॉलेटना अच्छे दिन आले असले तरी सर्वात मोठ्या आणि सरकारच्या स्टेट बँक आॅफ इंडियाने ई-वॉलेट्सना जबदस्त दणका देताना सर्व ई-वॉलेट्स ब्लॉक केले आहेत. स्टेट बँकेने घेतलेल्या या निर्णयामुळे नेट बँकिंगमधून पेटीएम, मोबी क्विक एअरटेल मनीसह अन्य ई-वॉलेट्समध्ये पैसे पाठवता येणार नाहीत. मात्र क्रेडिट कार्डमधून या ई-वॉलेट्समध्ये पैसे जमा करता येतील.संरक्षण व व्यावसायिक हित जपण्यासाठी...स्टेट बँकेच्या ई-वॉलेट्स ब्लॉक करण्याच्या निर्णयाबाबत रिझर्व्ह बँकेने खुलासा मागवला असता, संरक्षण व व्यावसायिक हित जपण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचे स्टेट बँकेने सांगितले आहे. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिले आहे. ग्राहकांच्या खात्यांच्या सुरक्षेचा विचार करून पेटीएमला ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला. पेटीएमचा वापर करताना काही ग्राहकांची फसवणूक झाल्याचे आढळून आले होते. दुसरीकडे काही ग्राहकांनी पेटीएमची फसवणूक केल्याच्याही तक्रारी समोर आल्या होत्या. मात्र पेटीएमला ब्लॉक करण्याचा निर्णय तात्पुरत्या स्वरूपाचा असून सुरक्षेची पडताळणी केल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात येईल, असे स्टेट बँक आॅफ इंडियातर्फे सांगण्यात आले.