शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

दिवाळीपूर्वीच एटीएममधून लक्ष्मी बसरली; 100 ऐवजी 500 च्या नोटा येऊ लागल्या अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 1:05 PM

एका ग्राहकाने या प्रकाराची माहिती गार्डला दिल्यानंतर एटीएम बंद करण्यात आले. यानंतर बँकेचे अधिकारी तिथे दाखल झाले.

अलीगढमध्ये दिवाळीपूर्वीच एटीएममधून लक्ष्मी बरसल्याचा प्रकार घडला आहे. खैरच्या अग्रसेन मार्केटमधील एटीएम सेंटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या एटीएममधून १०० ऐवजी ५०० रुपयांच्या नोटा येऊ लागल्या होत्या. यामुळे बँकेचे अधिकारी टेन्शनमध्ये आले आहेत. 

एकूण १८ ट्रान्झेक्शनमध्ये एक लाख ९६ हजार रुपये जादा निघाल्याने खळबळ उडाली आहे. एका ग्राहकाने या प्रकाराची माहिती गार्डला दिल्यानंतर एटीएम बंद करण्यात आले. यानंतर बँकेचे अधिकारी तिथे दाखल झाले. ही १८ ट्रान्झेक्शन करणाऱ्या ग्राहकांना सीसीटीव्ही कॅमेरातून ओळख पटविणे आणि त्यांच्याशी संपर्क साधून वसुली करण्याचे कार सुरु झाले आहे. बँक ऑफ इंडियाच्या या एटीएममध्ये हा प्रकार घडला आहे. बँकेचे शाखा मॅनेजर विकास शर्मा यांच्या आदेशाने या एटीएममध्ये २१ ऑक्टोबरला १० लाख रुपये टाकण्यात आले होते. या सर्व नोटा ५००च्या होत्या. एकूण २००० नोटा होत्या. २२ ऑक्टोबरच्या रात्री एटीएममधून १८ ट्रान्झेक्शन झाली. त्यातून १०० ऐवजी ५०० च्या नोटा आल्या. २३ ऑक्टोबरला मुमताज अली एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आल्या आणि त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. 

धक्कादायक बाब म्हणजे १०० ऐवजी ५०० च्या नोटा येत असल्याचे लक्षात आल्यावर दोन ग्राहकांनी पुन्हा पुन्हा पैसे काढले. एका ग्राहकाने तर सलग ८ ट्रान्झेक्शन केले आणि ६० हजार रुपये जादाचे काढले. काही ग्राहक हे दुसऱ्या बँकांचे होते. त्या बँकांनाही याबाबत कळविण्यात आले आहे. 

टॅग्स :atmएटीएम