शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
5
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
6
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
7
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
8
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
9
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
10
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
11
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
12
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
13
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
14
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
15
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
16
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
17
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
18
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
19
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
20
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण

२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2024 6:09 AM

धमकी आलेल्या विमानांमध्ये एअर इंडिया कंपनीच्या ३६, विस्ताराच्या ३५ आणि इंडिगो कंपनीच्या ३२ विमानांना धमकी आली होती. दरम्यान, गेल्या १६ दिवसांत ५१० विमानांना धमकी आली होती.

मुंबई : विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्याच्या प्रकारांत सातत्याने वाढ होत असून गेल्या २४ तासांत देशातील विविध विमान कंपन्यांना आलेल्या धमक्यांची संख्या १०० पेक्षा जास्त अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

धमक्यांमुळे या विमानांचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. त्यानंतर निर्धारित नियमांनुसार त्यांची तपासणी करण्यात आली. मात्र, या तपासणीदरम्यान या विमानांमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही; परंतु यामुळे या विमानांना किमान तीन ते चार तास विलंब झाला आणि याचा फटका प्रवाशांना बसला. 

धमकी आलेल्या विमानांमध्ये एअर इंडिया कंपनीच्या ३६, विस्ताराच्या ३५ आणि इंडिगो कंपनीच्या ३२ विमानांना धमकी आली होती. दरम्यान, गेल्या १६ दिवसांत ५१० विमानांना धमकी आली होती.

टॅग्स :airplaneविमान