शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

Hijab Banned In Minority Schools : कर्नाटकातील अल्पसंख्यक शांळांमध्येही हिजाबवर बंदी; बोम्मई सरकारनं जारी केला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 12:27 PM

अल्पसंख्यक कल्याण विभाग, हज आणि वक्फ विभागाचे सचिव मेजर मणिवन्नन पी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आगहेत. विभागाने आपल्या आदेशात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचाही उल्लेख केला आहे. यात विद्यार्थ्यांना वर्गामध्ये भगवी शॉल, स्कार्फ आणि हिजाब घालण्यास मनाई करण्यात आली आहे.

कर्नाटकातील अल्पसंख्याक शाळांमध्येही हिजाबवर बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या बोम्मई सरकारने गुरुवारी यासंदर्भात आदेश जारी केले. राज्यातील मौलाना आझाद मॉडेल इंग्रेजी माध्यमाच्या शाळांसह अल्पसंख्यक कल्याण विभागाद्वारे चालविल्या जाणाऱ्या शाळांत शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास मनाई करण्यात आली आहे.

अल्पसंख्यक कल्याण विभाग, हज आणि वक्फ विभागाचे सचिव मेजर मणिवन्नन पी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आगहेत. विभागाने आपल्या आदेशात कर्नाटकउच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचाही उल्लेख केला आहे. यात विद्यार्थ्यांना वर्गामध्ये भगवी शॉल, स्कार्फ आणि हिजाब घालण्यास मनाई करण्यात आली आहे.

आदेशात म्हणण्यात आले आहे की, "उच्च न्यायालयाचा वरील आदेश अल्पसंख्याक कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या निवासी शाळा, महाविद्यालये, मौलाना आझाद आदर्श इंग्रजी माध्यमांच्या शाळांवरही लागू आहे. मौलाना आझाद मॉडेल इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि अल्पसंख्यक कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांच्या वर्गांमध्ये  भगवी शॉल, स्कार्फ आणि हिजाब घालण्यास मनाई आहे."

अल्पसंख्यक मुलींसंदर्भात शाळा आणि महाविद्यालयांत वाढत्या तणावात हा आदेश आला आहे. गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बुर्का आणि हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींना शाळात आणि महाविद्यालयांत प्रवेश देण्यात आला नव्हता. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकHinduहिंदूMuslimमुस्लीमHigh Courtउच्च न्यायालय