नवी दिल्ली : स्वित्झर्लंडमधील बँक खात्यात पैसे ठेवण्यात एके काळी अग्रेसर असणारा भारत आता यात मागे असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. स्विस बँकेतील ठेवींमध्ये भारताचा क्रमांक ६१ वरून ७५ वर आला आहे. या यादीत ब्रिटन पहिल्या क्रमांकावर आहे. गतवर्षी भारत या यादीत ६१ व्या स्थानावर होता. २००७ पर्यंत भारत पहिल्या ५० देशांच्या यादीत होता. २००४ मध्ये भारत या यादीत ३७ व्या क्रमांकावर होता.
काळ्या पैशात ब्रिटन अव्वल !
By admin | Published: July 04, 2016 5:22 AM