शहरं
Join us  
Trending Stories
1
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
2
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
3
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
4
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
5
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
6
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
7
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
8
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
9
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
10
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
11
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
12
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
13
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
14
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
15
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
17
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
18
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
19
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
20
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...

‘भाई एकदम फिट आहे’

By admin | Published: April 30, 2017 5:27 AM

‘भाई एकदम मस्त आणि फिट आहे’, असे सांगत छोटा शकीलने ‘मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिम याच्या प्रकृतीविषयी पसरलेल्या बातम्यांचे शनिवारी खंडन केले.

मुंबई : ‘भाई एकदम मस्त आणि फिट आहे’, असे सांगत छोटा शकीलने ‘मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिम याच्या प्रकृतीविषयी पसरलेल्या बातम्यांचे शनिवारी खंडन केले.पाकिस्तानमध्ये कराचीत असलेल्या दाऊदला हृदयविकाराचा तीव्र झटका आला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे व त्याला आगाखान हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे, अशा बातम्या शुक्रवारी पसरल्या होत्या. काही बातम्यांमध्ये तर कदाचित दाऊदचे निधन झाले असावे, अशी शक्यताही वर्तविली गेली होती. या पार्श्वभूमीवर कराचीहून फोन करून दाऊदचा उजवा हात मानला जाणाऱ्या छोटा शकीलने ‘भाई’ची ख्यालीखुशाली सांगितल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले. सर्व बातम्या पूर्णत: खोट्या आहेत आणि ‘भाई’ एकदम फिट असल्याचे छोटा शकील म्हणाला, असे या बातमीत नमूद केले गेले.एवढेच नव्हे तर ‘आता माझ्या आवाजावरून भाईचे असे काही झाले असेल, असे तुम्हाला वाटते का?, असेही शकीलने विचारल्याचा दावा या वृत्तपत्राने केला. (विशेष प्र्रतिनिधी)