शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

बहिणीला बलात्कारांपासून वाचवायला गेला, पण नराधमांनी त्याचाच खून केला!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 1:34 PM

नराधमांनी गळा दाबून त्याचा खून केला.

पटियाला - बलात्काऱ्यांपासून 14 वर्षीय बहिणीला वाचवण्यासाठी धावलेल्या 12 वर्षीय मुलाचा तीन नराधमांनी खून केला. पंजाबमधील पटियाला येथे 15 जून रोजी ही घटना घडली आहे. आज पोलिसांनी याचा खुलासा केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  15 जून रोजी सकाळी 14 वर्षीय मुलीला घरी एकटी पाहून तीन जण बळजबरीने घरात घुसले. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या नराधमाच्या तावडीतून आपल्या बहिणीला सोडवण्यासाठी 12 वर्षीय भाऊ धावला. पण त्या नराधमांनी गळा दाबून त्याचा खून केला. बादशाहपुर पोलिस स्टेशनमध्ये तीघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीला वैदकिय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात दाखळ करण्यात आले आहे.  खून करण्यात आलेल्या 12 वर्षीय मुलाचा पोस्टमार्टम 3 डॉक्टरांच्या पथकानी केला, त्यानंतर त्याच्यावर घरच्यांनी अंतिम संस्कार केले.  

मिळालेल्या माहितीनुसार, 15 जून रोजी सकाळी बहिणीसोबत सुरु असलेला प्रसंग पाहून मुलाने आरडाओरडा केला. त्यावेळी त्यातील दोघानी  त्याचे हात आणि पाय घरले तर तिसऱ्याने गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याच्या गळ्यात ओडणी बांधून त्याला वरती लटकवले आणि पळून गेले होते. पोलिसांनी याप्रकरणी, आरोपी जगराज सिंह, गुरजंट आणि कुलदीप सिंह यांच्या विरोधात कलम  302, 316 गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हाRapeबलात्कारsexual harassmentलैंगिक छळMurderखून