कोलकाता : भारत-बांगलादेश सीमेवरून तस्करीच्या मार्गाने भारतात येणाऱ्या बनावट चलनी नोटांना रोखण्यासाठी उपाय होत आहे. या बनावट नोटा ओळखायच्या कशा याचे प्रशिक्षण सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मिळण्यासाठी चर्चा सुरू आहे. या सीमेवरून भारतात दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा आल्यामुळे बीएसएफ व गुप्तचर संस्थांना धक्का बसला. बीएसएफने जप्त केलेल्या बनावट नोटांच्या प्रमाणामुळे सुरक्षा संस्थांची काळजी वाढली आहे.
बनावट नोटांसाठी बीएसएफ जवानांना देणार प्रशिक्षण
By admin | Published: February 13, 2017 12:29 AM