शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
5
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
6
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
8
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
9
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
10
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
11
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
12
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
13
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
14
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
15
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

बसपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 4:27 AM

उत्तर प्रदेशमधील बिजनोर येथे बहुजन समाज पक्षा (बसप)चे नेते हाजी एहसान (५५) व त्यांचा भाचा शोएब (२८) यांची तीन हल्लेखोरांनी मंगळवारी गोळ्या झाडून हत्या केली.

बिजनोर : उत्तर प्रदेशमधील बिजनोर येथे बहुजन समाज पक्षा (बसप)चे नेते हाजी एहसान (५५) व त्यांचा भाचा शोएब (२८) यांची तीन हल्लेखोरांनी मंगळवारी गोळ्या झाडून हत्या केली. लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर उत्तर प्रदेशात राजकीय कार्यकर्त्यांची हत्या होण्याची ही तिसरी घटना आहे.एहसान व शोएब आपल्या कार्यालयात बसलेले असताना दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. तीन हल्लेखोरांपैकी एक जण एहसान यांच्या कार्यालयाबाहेर उभा राहिला. बाकीच्या दोघांनी कार्यालयात जाऊन एहसान यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या शोएबवरही गोळीबार करण्यात आला. या हल्लेखोरांनी मिठाईच्या बॉक्समध्ये पिस्तूल लपविले होते.एहसान, शोएब यांची हत्या पूर्ववैमनस्यातून झाली की राजकीय वैरातून याचा तपास पोलीस करीत आहेत. (वृत्तसंस्था)