- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - एकापाठोपाठ तब्बल सहाजणांची निर्घृण हत्या करणा-या आरोपी डॉक्टर संतोष पोळने आपल्याला जेरबंद करणा-या पोलिसांचं अभिनंदन केलं आहे. संतोष पोळने पत्रात पोलीस अधीक्षकांना ग्रॅड सॅल्युट केला आहे. तर दुसरीकडे जमात-उद-दावा दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफीज सईदविरोधात फतवा काढण्यात आला आहे. दरगाह आला हजरतने हा फतवा काढला आहे. अशाच दिवसभरातील 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..