- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - कर्तव्य बजावत असताना दुचाकीस्वाराकडून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले वाहतूक पोलिस कर्मचारी विलास शिंदे यांचं निधन झालं आहे. तर दुसरीकडे बलात्कार प्रकरणात तुरूंगवासाची शिक्षा भोगणा-या दोषींची यापुढे पॅरोलवर सुटका होणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..