- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - बँकांचे हजार कोटींचे कर्ज बु़डवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांची 6630 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे तर दुसरीकडे गणपतीची वर्गणी दिली नाही म्हणून दुकानदार व त्याच्या बायकोला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..