शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

प्रसाद म्हणून मंदिरात वाटले जाते बर्गर, सँडविच

By admin | Published: March 27, 2017 3:52 PM

भारतामध्ये प्रत्येक मंदिरात देवांना वेगवेगळा नैवैद्य चढवला जातो आणि मंदिरात येणा-या भाविकांसाठी तो प्रसाद म्हणून दिला जातो.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 27 - भारतामध्ये प्रत्येक मंदिरात देवांना वेगवेगळा नैवैद्य चढवला जातो आणि मंदिरात येणा-या भाविकांसाठी तो प्रसाद म्हणून दिला जातो. पण दक्षिणेकडील एका मंदिरात या पदार्थांऐवजी चक्क फास्ट फूडच प्रसाद म्हणून वाटलं जातोय. दक्षिणेकडच्या मंदिरात पोंगल किंवा पायसम हे पदार्थ प्रसाद म्हणून वाटत असतात. पण चैन्नईमधल्या जया दुर्गा पीठात भक्तांना प्रसाद म्हणून ब्राऊनी, बर्गर, सँडविच, चेरी टॉमेटो सॅलॅड दिले जात आहे.मंदिरातल्या एका कर्मचा-याने टाइम्स ऑफ इंडिया दिलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे की, जे अन्न सकस असते आणि चांगल्या मनाने बनवले जाते ते देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करायला काय हरकत आहे, मग ते पारंपारिक पदार्थ असो किंवा फास्ट फूड असो. आमच्या जया दुर्गा मंदिरातला प्रसादच त्याचे वैशिष्टय आहे त्यामुळे अनेक भक्त येथे प्रसादासाठी येतात. त्या कर्मचाऱ्याने पुढे बोलताना सांगितले की फास्टफूड सोडाच वाढदिवासाच्या दिवशी अनेक भक्त मंदिरात देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी येतात, तेव्हा त्यांच्यासाठी खास केकही तयार करण्यात येतात. बाकीच्यांचे माहित नाही पण इथल्या स्थानिकांना मात्र हा प्रसाद आवडत आहे.